आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मैत्रिणीच्या लग्नात सोनमची धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून बी टाऊनचे सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहात असतात. फेसबूक, ट्विटरवर, इंस्टाग्राम या साईट्वर हे सेलिब्रिटी स्वतःची खासगी छायाचित्रे अपलोड करत असतात. आता प्रियांका चोप्रानंतर बी टाऊनची स्टायलिश दिवा सोनम कपूरनेही आपली खासगी छायाचित्रे इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये सोनम आपल्या मैत्रिणीच्या लग्नात मस्ती करताना दिसत आहे.

या छायाचित्रांमध्ये सोनम फॅशन डिझायनर प्रबल आणि अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी जॉन रिवर्स यांच्याबरोबर दिसत आहेत. शिवाय ट्रेडिशनल लूकमध्ये दोन्ही हातांवर सोनमने मेंदीसुद्धा काढून घेतली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सोनमची धमाल करतानाची खास छायाचित्रे...