आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonam Kapoor, Aishwarya Rai And Other Celebrities In Revealing Outfits

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॅशनच्या बहाण्याने या अभिनेत्रींना मिळाली अंगप्रदर्शन करण्याची संधी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमधली कलाकारांची फॅशन आधुनिक काळानुसार बदलली आहे. सिनेमा असो, किंवा पब्लिक इवेंट्स बी टाऊनच्या अभिनेत्री लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यास उत्सुक दिसतात. आता तर ड्रेससमधून क्लीवेज दाखवण्याची नवीन फॅशन बॉलिवूडमध्ये दिसत आहे.
ही क्लीवेज फॅशन बॉलिवूडमध्ये आणण्याचे श्रेय हॉलिवूड आणि अशा फॅशन डिझायनर्सला जातं, जे असे कपडे डिझाईन करतात. असो, अशा ड्रेसेसमधून अभिनेत्रींचं सौंदर्य आणखी खुलतं असं म्हणायला हरकत नाही.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील टॉप 10 अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्या क्लीवेज फॅशनमुळे चर्चेत आल्या.
एक नजर टाका या अभिनेत्रींवर...