आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FASHION WEEK: रॅम्पवर अतिउत्साहात दिसली सोनम कपूर, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत सुरु असलेल्या अँम्बी व्हॅली ब्रायडल फॅशन वीक 2013च्या चौथ्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा जलवा रॅम्पवर बघायला मिळाला. फॅशन डिझायनर रोहित बालसाठी सोनम रॅम्पवर अवतरली होती. रोहितने डिझाईन केलेली लहेंगा चोली सोनमने यावेळी परिधान केली होती. सोनमच्या लहेंगावर गोल्डन काम केले होते. सोनम यावेळी रॅम्पवर अति उत्साहात दिसली. शिवाय रॅम्पवरच तिने ताल धरला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रॅम्पवरील सोनमची खास छायाचित्रे...