आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सोनमने पहिल्यांदाच स्विमसूटमध्ये दाखवले SEXY LEGS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सोनम कपूरने व्होग मॅगझिनसाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर सोनमने स्विमविअरमध्ये आपले सेक्सी लेग्स दाखवून सगळ्यांचे होश उडवले आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सोनमने असे केले आहे.
या मॅगझिनने भारतातील पन्नास बेस्ट ड्रेस्ड वुमनवर स्पेशल एडिशन काढले आहे. या मॅगझिनवर सोनमने आपला जलवा दाखवला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा व्होग मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमधील सोनमचा खास अंदाज...