आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप क्लिक झाली सोनमची छायाचित्रे, डोळ्याभोवती दिसली काळी वर्तुळं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर 9 ऑक्टोबर रोजी उशीरा रात्री मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी तिचा जो लूक बघायला मिळाला, तो नक्कीच आश्चर्यचकित करणारा होता.
आपल्या ड्रेसिंग सेन्स आणि आकर्षक लूकपसाठी प्रसिद्ध असलेली सोनम येथे खूपच वेगळी दिसत होती. विशेषतः तिच्या चेह-यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. शिवाय तिच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळसुद्धा दिसत होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा सोनमची विदाऊट मेकअप क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...