आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL : बालपणी अशी दिसायची अनिल कपूरची मुलगी सोनम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा आज (9 जून) आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये सोनमची गणना बिनधास्त अभिनेत्रींमध्ये केली जाते.
सोनम बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे. सोनम तिन्ही बहीण-भावंडांमध्ये थोरली आहे. सोनमच्या धाकट्या बहिणीचे नाव रिया तर भावाचे नाव हर्षवर्धन आहे.
'सावरिया' या सिनेमाद्वारे मोठ्या पड्द्यावर झळकलेल्या सोनमचे सिल्व्हर स्क्रिनवरचे रुप आपण सगळ्यांनीच बघितले आहे. मात्र सोनम बालपणी कशी दिसायची हे आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. सोनमचे बालपणीचे रुप कदाचितच तिच्या चाहत्यांनी बघितले असावे.
चला तर मग सोनमच्या वाढदिवसाचे औचित्य साधत छायाचित्रांच्या माध्यमातून भेटुया बालपणीच्या सोनमला....