आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor Returns With Sister Rhea After Birthday Bash In Paris

PHOTOS : पॅरिसमध्ये सोनमचे बर्थ डे सेलिब्रेशन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिसमध्ये बर्थ डे सेलिब्रेशन करुन अभिनेत्री सोनम कपूर भारतात परतली आहे. 9 जूनला सोनमचा वाढदिवस होता. हा खास दिवस तिने तिची धाकटी बहीण रियाबरोबर साजरा केला. सोनम मंगळवारी मुंबईत परतली.
बघा सोनमची बर्थ डे सेलिब्रेशन आणि मुंबई विमानतळावरील छायाचित्रे...