आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG : सोनम कपूरचे फॅशन ब्लंडर, दिसली विचित्र लूकमध्ये !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर बुधवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसली. आपल्या आगामी 'भाग मिल्खा भाग' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती लंडनला जात होती. यावेळी तिच्याबरोबर अभिनेता फरहान अख्तरही होता.
विमानतळावर एन्ट्री घेताच फोटोग्राफर्सच्या नजरा तिच्याकडे वळल्या. यावेळी सोनमचा लूक खूप जास्त विचित्र वाटला. सोनमने ब्लॅक आणि क्रिम कलरचा मॅक्सी सारखा ड्रेस परिधान केला होता आणि त्यावर ब्लॅक चश्मा घातला होता. या लूकमध्ये सोनम विचित्र दिसत होती. तिचे केसही विस्कटलेले होते. सोनमचे फॅशन ब्लंडर फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमे-यात बंदिस्त केले.
तुम्ही स्वतःच बघा विमानतळावर क्लिक झालेली सोनमची छायाचित्रे...