आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याने नव्हे, सोनमने केले कतरिनाचे स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या इंटरनॅशनल ब्यूटी ब्रँडचा भारतीय चेहरा आतापर्यंत ऐश्वर्या राय बच्च्न आणि सोनम कपूर होत्या, आता त्यात कतरिना कैफचादेखील समावेश झाला आहे. इतर तारकांप्रमाणे ईर्षा न बाळगता सोनमने कतरिनाला फोन करून याच्या शुभेच्छा दिल्या..
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर बातमी...