आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonam Kapoor's Protest Against Rape Case In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई गँगरेपच्या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये असंतोष, कलाकारांनी केले SILENT PROTEST

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत फोटो जर्नलिस्टवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात रोष व्यक्त केला जातोय. या घटनेच्या निषेधार्थ बॉलिवूड स्टार्सनी रविवारी मुंबईतील जॉगर्स पार्कपासून ते कार्टर रोड स्थित एम्फी थिएटरपर्यंत सायलेंट प्रोटेस्ट मार्च काढला होता. या प्रोटेस्ट रॅलीत बॉलिवूडमधील अनेक कलाकार सहभागी झाले होते. सेलिब्रिटींनी हातात फलकं घेऊन या घटनेविषयी आपला रोष व्यक्त केला.
सोनम कपूर, रेशमा डिसुजा, सिंगर सोना महापात्रा, करणवीर बोहरा, तीजे सिद्धू, कुशाल पंजाबी, अपर्णा बाजपेयी, सतीश रेड्डी, दलीप ताहिल, बाबा सिद्दीकीसह ब-याच कलाकारांनी या घटनेवर आपला संताप व्यक्त केला.
बघा कलाकारांनी केलेल्या प्रोटेस्टची छायाचित्रे...