आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonam Kapoor's Protest Against Rape Case In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई सामूहिक बलात्कारावर बॉलिवूड कलाकांराचा आक्रोष, काढला PROTEST MARCH

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची आर्थिक राजधानी मुंबईत महिला फोटोजर्नलिस्टवर झालेल्या बलात्काराचे पडसाद देशभर उमटले. याचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी मुंबईतील जॉगर्स पार्क येथून कार्टर रोडवरील अॅम्पी थिएटरपर्यंत मुक मोर्चा काढला. यात बॉलिवूड कलाकार सहभागी झाले. हातात बॅनर आणि प्लेकार्ड घेऊन कलाकारांनी आपला निषेध नोंदविला.

अभिनेत्री सोनम कपूर, रेशमा डिसुझा, गायक सोना महापात्रा, करणवीर बोहरा, तिजे सिद्धु, कुशाल पंजाबी, अपर्णा वाजपेयी, सतिश रेड्डी, दलिप ताहिल, बाबा सिद्धीकी यांच्यासह अनेक कलाकार यात सहभागी झाले. यावेळी सोनम कपूर म्हणाली, की या घटनेचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. मला मोठा धक्का बसला आहे. ही खरोखरी निंदनिय घटना आहे.

या मोर्च्याची छायाचित्रे बघण्यासाठी, पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..