आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor\'s Special Performance At Deol\'s Sangeet

PICS: अहानाच्या संगीत समारंभात सोनमने लावले ठुमके, सनी-बॉबी यांची अनुपस्थित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र आणि हेमा यांची धाकटी मुलगी अहानाचे लग्न उद्योगपती वैभव अरोरासोबत होणार आहे. अहानाच्या संगीत समारंभाचे मुंबईच्या पंचतारांकित होटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बॉलिवूडचे काही स्टार्स सामील झाले होते. परंतु अहानाचे भाऊ बॉबी आणि सनी या कार्यक्रमामध्ये अनुपस्थित होते. तसे पाहता सनी आणि बॉबी ईशासुध्दा लग्नात उपस्थित नव्हते.
आहानाच्या संगीत सेरेमनीमध्ये बी-टाऊनची चुलबुली अभिनेत्री सोनम कपूरने दमदार परफॉर्मन्स देऊन कार्यक्रमाचा अधिक उत्साह वाढवला.
अहानाच्या संगीत समारंभाच्या खास मुहूर्तावर आई हेमामालिनी नेहमीसारखीच खूप आकर्षक आणि सुंदर दिसत होती. अहानाने तिच्या संगीत समारंभामध्ये संगीत लुल्ला यांनी डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. अहानाचे आज रात्री वैभवसोबत लग्न होणार आहे.
अहानाच्या संगीत समारंभाची खास छायचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...