आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सोनू निगमही अडकलाय वादात, जाणून घ्या त्याच्या टॉप कॉन्ट्रोव्हर्सीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता सोनू निगमचा आज (30 जुलै) वाढदिवस आहे. सोनूचा जन्म 30 जुलै 1979 रोजी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये झाला होता.
सोनू केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, तामिळ, पंजाबी, बंगाली, मल्याळम, मराठी आणि नेपाळीमध्येही गाणी गातो. सोनूला या सर्व भाषांचे चांगले ज्ञान आहे. सोनूने प्रादेशिक सिनेमांसाठी अनेक गाणी गायली आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया सोनूच्या आयुष्यात निर्माण झालेल्या वादांवर...