आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonu Nigam\'s Mother Last Rites Performed In Mumbai

सोनू निगमच्या आईवर अंत्यसंस्कार, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याची आई, शोभा निगम यांचे दीर्घकाळ आजाराने गुरूवारी दुपारी राहत्या घरी निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिनेता मनोज वाजपेयी, संगीतकार साजिद-वाजिद, ललित पंडीत, शंकर महादेवन आणि इतर कलाकार उपस्थित होते.