आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सध्याच्या दाक्षिणात्य नट्या यशस्वी होतील का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी बॉलिवूडवर दाक्षिणात्य नट्यांचे राज्य होते. त्या सर्वच नंबर वनदेखील होत्या. यात वैजयंतीमाला, वहिदा रहमान, हेमा मालिनीपाठोपाठ रेखा, श्रीदेवी, जयाप्रदा आणि ऐश्वर्या या सगळ्यांनीच बॉलिवूडवर राज्य केले. त्यांच्या पाठोपाठच आज अनेक दाक्षिणात्य नट्या बॉलिवूडमध्ये येत आहेत, मात्र त्या जुन्या तारकाप्रमाणे यशस्वी होतील का?

दाक्षिणात्य सिनेमांमधून बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या अभिनेत्रींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...