आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special 26 First Look Launch At Regal Cinema Mumbai

पाहा \'स्पेशल 26\' चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँचिंगचे खास फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ फेब्रुवारीला रिलीज होणा-या 'स्पेशल 26' चित्रपटाचा फर्स्ट लूकचे लाँचिंग बुधवारी मुंबईतील रिगल थिएटरमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चित्रपटातील कलाकार आणि प्रॉडक्शन टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.

नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, काजल अग्रवाल, जिमी शेरगिल, मनोज बाजपेयी, अनुपम खेर आणि दिव्या दत्ता या कलाकारांनी काम केले आहे.

पाहा फर्स्ट लूक लाँचिंगचे खास फोटो...