आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चश्मेबद्दूर'च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी पोहचले बॉलीवुड स्टार्स, पाहा फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1981 साली रिलीज झालेल्या 'चश्मेबद्दूर' या सिनेमाचा रिमेक 5 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा सिनेमा कॉमेडी किंग म्हणून ओळखले जाणारे डेविड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. बी टाऊनच्या सेलिब्रिटींसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग मुंबईत ठेवण्यात आले होते.

मोठ्या पडद्यावर चांगल्या मित्रांची कहाणी खूप वेळा प्रेक्षकांनी बघितली आहे. मात्र ब-याच खंडानंतर अशा प्रकारचे कथानक असलेला सिनेमा पाहण्यास मिळणार आहे.

या सिनेमात तीन मित्रांच्या भूमिकेत अली जाफर, सिद्धार्थ आणि देवांशू आहेत. तर तपसी पनू सिनेमातील प्रमुख अभिनेत्री आहे.

या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आलेल्या सेलिब्रिटींचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...