आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spot The Mistake Done By Amitabh Bachchan In BLACK

\'ब्लॅक\' सिनेमात बिग बींनी केलेली \'ती\' मोठी चुक कोणती ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांनी एका मोठ्या रहस्यावरुन पडदा उचलला आहे. 2006 साली रिलीज झालेल्या 'ब्लॅक' या सुपरहिट सिनेमातील एका दृश्यात बिग बींनी एक मोठी चुक केली होती. त्यांच्या मते या चुकीवर कुणाचेही लक्ष गेले नाही. मात्र आता प्रेक्षकांनी त्यांनी केलेली चुक ओळखावी आणि ती सांगावी, अशी बिग बींची इच्छा आहे.

'ब्लॅक'मध्ये नेमक्या कोणत्या दृश्यात बिग बींकडून 'ती' चुक झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...