आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sridevi Arrives In Macau With Stylish Daughters Jhanvi & Khushi

STYLISH मुलींबरोबर मकाऊला रवाना झाली श्रीदेवी, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांबरोबर स्वित्झर्लंडमध्ये सुटी एन्जॉय करुन अलीकडेच मुंबईला परतली होती. आता आयफा अवॉर्ड्सच्या निमित्ताने श्रीदेवीला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबीयांबरोबर सुटी घालवण्याची संधी मिळाली आहे.
श्रीदेवी जान्हवी आणि खुशीबरोबर गुरुवारी रात्री मुंबई विमानतळावरुन मकाऊला रवाना झाली. डेनिम शर्ट आणि ट्राऊजरमध्ये श्रीदेवी कॅज्युअल लूकमध्ये दिसली तर तिच्या मुली बूट्स, डेनिम आणि टॉपमध्ये नेहमीप्रमाणेच स्टायलिश दिसल्या.
बघा विमानतळावर क्लिक झालेली त्यांची काही छायाचित्रे...