आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीने ब्रेस्ट सर्जरी तर केली नाही ना ? ही छायाचित्रे बघून तुम्हीही कराल हाच विचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी सध्या ब-याच सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावून लोकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
आता आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवत आहोत, ती बघून श्रीदेवीसुद्धा हॉलिवूड अभिनेत्रींच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हॉलिवूड अभिनेत्रींसारखे जास्तीत जास्त मादक दिसण्यासाठी श्रीदेवीनेही ब्रेस्ट सर्जरी केल्याचे या छायाचित्रांमधून दिसून येत आहे. सिलिकॉन सर्जरीमुळे श्रीदेवी पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही बघा श्रीदेवीच्या लूकमध्ये झालेला हा बदल...