आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाहा स्टायलिश मुलींबरोबरचे श्रीदेवीचे पहिले फोटोशूट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री श्रीदेवीने आपल्या दोन्ही मुलींबरोबर 'पीपल' मॅगझिनसाठी एक खास फोटोशूट केले आहे. प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी हे फोटोशूट केले आहे.
विशेष म्हणजे श्रीदेवीने पहिल्यांदाच आपल्या मुलींबरोबर एखाद्या मॅगझिनसाठी फोटोशूट करुन घेतले आहे. श्रीदेवी तिच्या दोन्ही मुलींबरोबर अनेक अवॉर्ड फंक्शन्समध्ये एकत्र दिसत असते. मात्र यापूर्वी कधीही या तिघीही मॅगझिनवर एकत्र झळकल्या नव्हत्या.
खुशी आणि जान्हवी या दोन्ही मुलींबरोबर फोटोशूट करातना श्रीदेवी खूपच आनंदी दिसत आहे. या फोटोशूटमध्ये श्रीदेवीला बघून ती 49 वर्षांची आहे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
पाहा श्रीदेवी आणि तिच्या दोन्ही स्टायलिश मुलींच्या फोटोशूटची ही खास झलक...