आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

49 वर्षीय श्रीदेवीला पाहून तुम्हीही हेच म्हणाल, 'उम्र को मारो गोली...'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची 'हवाहवाई गर्ल' श्रीदेवी दिवसेंदिवस खूपच सुंदर होत चालली आहे. अवॉर्ड फंक्शनमधील 49 वर्षीय श्रीदेवीची उपस्थिती सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी असते.

जानेवारी महिन्यात मुंबईत अनेक अवॉर्ड फंक्शन झाले. या अवॉर्ड फंक्शन्समध्ये श्रीदेवी बोल्ड आणि सेक्सी ड्रेसेसमध्ये दिसली. फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शनमध्ये श्रीदेवीने ऑरेंज कलरच्या आणि क्लीवेज स्पष्ट दिसतील अशा सेक्सी गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरुन सगळ्यांचे होश उडवले.

तर अलीकडेच पार पडलेल्या कलर्स पीपल्स चॉईस अवॉर्डच्या रेड कार्पेटवर श्रीदेवी सिल्व्हर कलरच्या सिझलिंग गाऊनमध्ये दिसली. डाउचे आणि गबाना यांनी डिझाइन केलेल्या या ड्रेसमध्ये श्री खूपच सुंदर दिसली.

श्रीदेवीचा सेक्सी आणि हॉट अंदाज बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...