सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे चौथे सीझन मागील सीझनपेक्षा जास्त धमाकेदार होते. एकीकडे स्टार्सने खेळासाठी खूप घाम गाळला तर दुसरीकडे मैदानावर अभिनेत्रींनी त्यांना चिअर्स करून प्रोत्साहन दिले.
आपापल्या आवडत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी यावेळी बॉलिवूड़ आणि दाक्षिणात्य सिनेमांच्या काही अभिनेत्री मैदानावर उपस्थित होत्या. काल (8 फेब्रुवारी) बंगाल टाइगर्स आणि मुंबई हीरोज या दोन टीममध्ये क्रिकेट सामाना रंगला होता. यावेळी श्रीदेवी आणि हुमा कुरेशी उपस्थित होत्या. श्रीदेवी तिचा पती बोनी कपूरसोबत आली होती आणि बंगाल टाइगर्सला सपोर्ट करत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा सामाना बघण्यासाठी आलेल्या स्टार्सची छायाचित्रे...