आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बघा मेकअपशिवाय कशी दिसते श्रीदेवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'इंग्लिश विंग्लिश' या सिनेमाद्वारे यशस्वी कमबॅक करणारी अभिनेत्री श्रीदेवी सध्या अनेक फंक्शन्समध्ये हजेरी लावताना दिसत आहे. या फंक्शन्सला हजेरी लावताना श्रीदेवी खूपच सुंदर दिसते. अलीकडेच पार पडलेल्या आयफा अवॉर्ड सोहळ्यातही श्रीदेवीची जादू उपस्थितांना पाहायला मिळाली. श्रीदेवी आपल्या लूक आणि कपड्यांवर विशेष लक्ष देत असल्याचे यावेळी जाणवले. मात्र प्रत्येकवेळी या कलाकारांना आपल्या लूककडे विशेष लक्ष द्यायला जमतचं असे नाही.

फंक्शन्समध्ये खूपच सुंदर दिसणारी श्रीदेवी ब-याचवेळा विदाऊट मेकअपमध्येही दिसली. आज आम्ही तुम्हाला श्रीदेवी विदाऊट मेकअप कशी दिसते हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा श्रीदेवीची विदाऊट मेकअपमधील छायाचित्रे...