आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOKवर स्वत:ला अशाप्रकारे प्रमोट करतेय श्रीदेवीची ग्लॅमरस मुलगी, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवीची मुलगी जान्हवी सध्या स्वत:ला प्रमोट करण्यामध्ये व्यस्त आहे. ती स्वत:ला प्रमोट करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीये. काही दिवसांपूर्वी ती सलमानच्या रिलीज झालेल्या 'जय हो' सिनेमाच्या सेटवर दिसली होती. तेव्हा माध्यमांना एकच प्रश्न पडला होता ती त्या सेटवर काय करतेय? याव्यतिरिक्त ती आई श्रीदेवीसोबत पार्टीमध्ये स्वत:ला लाइमलाइटमध्ये आणण्याचा प्रयत्न करताना दिसली होती, तेव्हा जोरदार चर्चा रंगली होती.
पार्टी आणि सामाजिक कार्यक्रमानंतर तिची सक्रियता सोशल नेटवर्किंगवरसुध्दा दिसायला लागली आहे. facebook, instagram आणि twitterसारख्या लोकप्रिय साइट्सवर तिने स्वत:चे अकाउंट तयार करून अनेक प्रकारची छायाचित्रे पोस्ट करून लोकांना स्वत:ची ओळख करून देत आहे. याव्यतिरिक्त ती तिच्या पोस्टवर कमेंट बॉक्समध्ये स्वत:ला नवोदित अभिनेत्री सांगून प्रमोट करत आहे.
अलीकडेच तिच्या अशाच एका कमेंट बॉक्सला dainikbhaskar.comच्या ऑफिशिअल पेजवरील एका न्यूजच्या कमेंट बॉक्समध्ये बघितल्या गेले आहे. या कमेंटमध्ये तिने लिहले, 'Hey guy's I m JHANVI KAPOOR NEW ACTRESS AND I M DAUGHTER OF SRI DEVI JUST CLICK ON MY NAME IT WILL OPEN MY OFFICIAL ID PAGE Join my page Love you all' (मित्रांनो, मी जान्हवी कपूर, नवोदित स्टार आहे आणि मी श्रीदेवीची मुलगी आहे. माझ्या नावावर क्लिक करा, माझ्या ऑफिशिअल पेज उघडेल, माझ्या पेजला लाइक करा. धन्यावाद).
(नोट: dainikbhaskar.com ही गोष्टी सिध्द करू शकत नाही की हे जान्हवीचेच अकाउंट आहे. बातमीवर आलेल्या कमेंटच्या आधारावर आम्ही तुम्हाला ही बातमी देत आहोत.)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या जान्हवी कपूरविषयी अधिक माहिती आणि सोबतच, बघा जान्हवीची काही खास छायाचित्रे...