आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी इतक्याच सुंदर आहेत तिच्या मुली, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच श्रीदेवीच्या आगामी 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी श्रीदेवी संपूर्ण कुटुंबाबरोबर हजर होती. मम्मी श्रीदेवी पॅण्ट आणि सोबर टॉपमध्ये खूपच स्टायलिश दिसत होती. मात्र श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवीसुद्धा खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसली.
शॉर्ट ड्रेसमध्ये जान्हवीचा ग्लॅमरस अंदाज पाहून लवकरच तीसुद्धा बी टाऊनमध्य एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याचे जाणवले. श्रीदेवीसुद्धा आपल्या मुलींना मीडिया फ्रेंडली बनवत आहे आणि म्हणूनच प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात श्रीदेवी आपल्या मुलींना आवर्जून सोबत आणते.
या छायाचित्रांमध्ये पाहा श्रीदेवीसोबत तिच्या मुलींचा हॉट अंदाज...