आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SRK And Deepika Walks For Manish Malhotra Show For PCJ Delhi Couture Week

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DELHI COUTURE WEEK: रॅम्पवर अवतरले शाहरुख-दीपिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत रविवारी पार पडलेल्या पीसीजे दिल्ली कोट्युर वीकमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण पोहोचले होते. या दोघांनीही प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनसाठी रॅम्पवर कॅटवॉक केला.
शाहरुख ब्लॅक सूटमध्ये डॅशिंग दिसत होता तर रॅम्पवर अवतरलेली दीपिका डार्क ब्लू लहेंग्यात खूपच आकर्षक दिसली.
बघा रॅम्पवर अवतरलेल्या शाहरुख-दीपिकाची खास छायाचित्रे...