आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SRK, Madhuri, Deepika And Other Actors Arrive In Macau For IIFA

तान्ह्या बाळामुळे गौरीशिवाय मकाऊला एकटाच पोहचला शाहरुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14व्या आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आजपासून सुरु झाले आहे. या सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील विविध सेलिब्रेटी मकाऊ येथे पोहचले आहेत.

आज शाहरुख खान, माधुरी दीक्षित, दीपिका पादुकोण, सुशांत सिंह राजपूत आणि जावेद अख्तर मकाऊमध्ये दाखल झाले आहेत. या व्यतिरिक्त इतर सेलिब्रेटी दोन दिवसांपूर्वी मकाऊला पोहचले आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणकोणते सेलिब्रेटी मकाऊमध्ये दाखल झाले आहेत....