आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE SCOOP: शाहरुख-प्रियांकात निर्माण झाला दुरावा, नाते आले संपुष्ठात !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड तिचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते. मात्र यावेळी अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. आता प्रियांकाचा मित्र शाहरुखचेच उदाहरण घ्या. शाहरुख खानच्या खांद्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे सध्या त्याला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. मात्र तरीदेखील शाहरुख प्रियांकाच्या वडिलांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला आणि त्याने तिचे सांत्वनही केले.