आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्रतिकला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचला किंग खान, पाहा फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता हृतिक रोशनच्या मेंदूवर रविवारी हिंदुजा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर हृतिकला आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे.

या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्याचे मित्र कुटुंबासहित हॉस्पिटलमध्ये येत आहेत.

काल सकाळी गौरी खान, संजय कपूर आणि इतर सेलेब्स ह्रतिकला पाहण्यासाठी हिदुजा हॉस्पिटलमध्ये पोहचले तर संध्याकाळी शाहरुख खान ह्रतिकला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला होता.

पाहा हृतिक रोशनला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आलेल्या सेलेब्सचे खास फोटो...