आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे प्रख्यात डिझायनर्स बनवतात आराध्यासाठी ड्रेस, घालते 10 हजारांचे बूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या मुलांची योग्य काळजी घेत असतात. कुणीही आपल्या मुलांना त्रासात बघू शकत नाही. प्रत्येक वस्तू आपल्या पाल्यांना उपलब्ध करुन देण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. तसं पाहता आजच्या काळात लहान मुलंही स्टायलिश झाली आहे. प्रत्येक मुलं आपल्या आईवडिलांसारखं दिसण्याचा प्रयत्न करत असतो.
आता बॉलिवूडच्या सेलिब्रिटींविषयी सांगायचं झालं, तर हे सेलेब्स सहसा प्रत्येक ठिकाणी ग्लॅमरस रुपातच अवतरतात. सेलिब्रिंटीचा थाट एवढा आहे म्हटल्यावर त्यांच्या मुलांविषयी तर मग विचारायलाच नको.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील दिग्गज स्टार्स आपल्या मुलींना कशाप्रकारे फॅशनेबल बनवतात, ते सांगत आहोत.
बच्चन घराण्याची लाडकी लेक आराध्याविषयी सांगायचे म्हणजे, ती दहा हजारांचे बूट घालते आणि तिच्यासाठी बॉलिवूडमधील नामवंत ड्रेस डिझायनर्स ड्रेस डिझाइन करतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणता सेलिब्रिटी आपल्या मुलीची कशी काळजी घेतो..