आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facts: विद्या बालन स्वत: स्वच्छ करते बाथरूम, दीपिकाला हात मिळवण्याची अ‍ॅलर्जी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अदांनी, सौंदर्यांने आणि त्यांच्या कौशल्याने चाहत्यांचे मन जिंकणा-या स्टार्सच्या काही कमकुवत बाजूसुध्दा आहेत. काही स्टार्स ऑब्सेसिव कम्पलसिव डिसऑर्डर (ओसीडी)च्या आजारामुळे सामान्य राहू शकत नाही. हे स्टार्स स्वत: मान्य करतात की ते या सवयींशिवाय राहू शकत नाही.
ऑब्सेसिव कम्पलसिव डिसऑर्डर एक असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्ती एकच गोष्ट नेहमी-नेहमी करतो. काही स्टार्सला हा आजार काही प्रमाणात फायदेशीर ठरतो तर काहींना नाही.
विद्या बालनला प्रत्येक ठिकाणी साफ-सफाई हवी असते म्हणून ती स्वत: बाथरूम स्वच्छ करते. सोबतच समोरच्याचे हात घाण असतील या विचारामुळे, दीपिका हात मिळवायला टाळते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्सनां कोणत्या गोष्टीची आहे अ‍ॅलर्जी...