आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stars At Cast And Crew Screening Of Chasme Baddoor

PICS: 'चश्मेबद्दूर'च्या स्पेशल शोसाठी पोहचले सिनेमातील स्टार आणि सेलिब्रेटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज रिलीज झालेल्या 'चश्मेबद्दूर' चित्रपटाचा काल मुंबईत प्रिमिअर शो आयोजित करण्यात आला होता.

हा शो पाहण्यासाठी चित्रपटातील संपूर्ण स्टार कास्ट तपसी पन्नू, अली जफर, दिव्येंदू शर्मा, सिद्धार्थ आणि चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन सहित इतर कलाकार आले होते.

पाहा प्रिमिअरचे खास फोटो...