आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमासाठी या CELEBSने पुकारला होता बंड, पळून जाऊन केले होते लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असं म्हणतात, की प्रेम आधंळ असतं. आपल्या प्रेमासाठी कुणीही काहीही करायला तयार असतो. प्रियकर-प्रेयसी प्रेमासाठी बंड पुकारण्यातही मागेपुढे बघत नाहीत. अगदी सामान्यांप्रमाणेच बी टाऊनचे सेलिब्रिटीदेखील आपल्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. याचविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आपल्या प्रेमासाठी बी टाऊनचे काही सेलिब्रिटी आपल्या घरच्यांच्या विरोधात गेले. त्यांनी चक्क पळून जाऊन लग्न केले. यापैकी काही सेलिब्रिटींचा संसार आजही सुरळीत सुरु आहे, तर काहींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अशा सेलेब्सविषयी ज्यांनी पळून जाऊन आपला संसार थाटला...