आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपयशी ठरल्यामुळे मुंबई सोडून जात होते अमिताभ, मात्र घडला एक चमत्कार आणि...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 ऑक्टोबर रोजी हिंदी सिनेसृष्टीचे महानायक आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांच्या पोटी 11 ऑक्टोबर 1942 या दिवशी अमिताभ यांचा जन्म झाला होता.
1969 मधल्या 'सात हिंदुस्थानी' या सिनेमातून अमिताभने हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनयाला सुरुवात केली. मात्र यश काही सहजासहजी पदरी पडले नाही. संघर्ष आणि कठोर मेहनतीच्या बळावर अमिताभ यांनी सिनेसृष्टीत लांबचा पल्ला गाठला.
एक नजर टाकुया अमिताभ यांच्या संघर्षाच्या काळावर...