आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडमध्ये रिलीज होणा-या सिनेमांवर सेंसॉर बोर्डाची कात्री फिरत असते. मात्र कधीकधी सेंसॉर बोर्ड काही सिनेमांमधील दृश्ये उगाचच काढून टाकत असल्याचंही जाणवतं. आता हेच बघा ना... अलीकडेच रिलीज झालेल्या करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातील काही दृश्यांवर सेंसॉर बोर्डाने नाराजी व्यक्त करत ती दृश्ये सिनेमातून काढून टाकली होती. ही दृश्ये पाहून खरंच त्यांना सिनेमातून काढून टाकण्याची आवश्यकता होती का ? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.
व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा 'स्टुंडट ऑफ द इयर' या सिनेमातील काढून टाकण्यात आलेली दृश्ये...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.