आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Style War: Aishwarya Rai’S Niece Navya Vs Sridevi’S Daughter Jhanvi

तुम्हीच ठरवा कोण आहे जास्त सुंदर, बिग बींची नात की श्रीदेवीची मुलगी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐश्वर्या राय बच्चनची भाची नव्या नवेली आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी दोघीही खूप फॅशनेबल आहेत. दोघी १६ वर्षांच्या असून सध्या शिक्षण घेत आहेत. परंतु दोघींमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे, या दोघी बॉलिवूडमधील टॉप सेलिब्रिटींच्या कुटुंबातील एक महत्वाचा घटक आहेत. या सेलिब्रिटींच्या चाहत्यांना या दोघींनी बॉलिवूडमध्ये एंट्री करावी असे वाटत आहे.

या दोन्ही मुली दिसायला खूप सुंदर असून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्यांच्याशी संबंधित लोकांच्या संपर्कात असतात. यामुळे या दोघीही खूप फेमस आहेत.

जान्हवी कपूर पूर्णपणे सोशल नेटवर्किंगमध्ये रमली असून लोकांशी ती कनेक्टेड आहे. दुसरीकडे नव्या सध्या परदेशात राहत असून भारतामध्ये तिला तिची ओळख निर्माण करावी लागेल. जान्हवीच्या प्रसिद्धीमागे तिच्या आईचे श्रीदेवीचे भरपूर योगदान आहे. परंतु जेव्हा चर्चा स्टाईलची येते तेव्हा नव्या जान्हवीपेक्षा कुठेही कमी दिसत नाही. नव्या एक उत्कृष्ट कॅमेरा पोजर असून जान्हवीप्रमाणे तीसुद्धा कॅम-यासोबत खूप फ्लर्ट करते.

आगामी काळात जर या सुंदरींनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली तर या दोघींमधील चढाओढ पाहणे उत्सुकाचे ठरेल....

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा नव्या आणि जान्हवीचे खास फोटो...