आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Came Promotion ‘Ragini Mms 2’ Was Surrounded By Fans

‘रागिनी MMS 2’च्या प्रमोशनला पोहोचलेल्या सनीला घेरले चाहत्यांनी, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओन तिच्या 'रागिनी MMS 2' नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमाची कहाणी इतकीही प्रवाभी नाहिये. परंतु सनीने सिनेमाचे प्रमोशन मात्र जोरदार केले आहे. तिच्या प्रमोशनचे फळ तिला बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या माध्यमातून मिळाले आहे. व्यवसाय पंडितांच्या मते, या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 6-8 कोटींचा व्यवसाय केला आहे. सनी सिनेमाचे ओपनिंग करण्यात यशस्वी झाली आहे.
सिनेमा अधिक यशस्वी बनवण्यासाठी सनी आतासुध्दा प्रमोशन करत आहे. ती मुंबईच्या गेटी थिएटरमध्ये सिनेमाच्या प्रचारासाठी पोहोचली होती. सनीला बघताच तिच्या चाहत्यांनी तिला चौहूबाजूने घेरले. त्यावेळी सनीसोबत तिचा पती डेनिअलसुध्दा उपस्थित होता.
सनीने गाउन लूकचा गुलाबी रंगाचा डिझायनर सुट परिधान केलेला होता. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा पती डेनिअल काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसला. सनीचा सिनेमा शुक्रवारी सर्वत्र रिलीज झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सनी लिओनची गेटी थिएटरमध्ये पोहोचल्यानंतरची छायाचित्रे...