आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Deol And Kangana Ranaut In \'I Love New Year\' First Look

पाहा \'आय लव्ह न्यू इयर\' सिनेमाचा FIRST LOOK

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'आय लव्ह न्यू इयर' हे नाव आहे सनी देओलच्या आगामी सिनेमाचे. रोमँटिक कॉमेडी असलेल्या या सिनेमात सनी देओलबरोबर कंगना राणावत प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला. टी सिरीज बॅनरमध्ये तयार झालेला हा सिनेमा राधिका राव आणि विनय संपरु यांनी दिग्दर्शित केला आहे.
या सिनेमात सनी देओलचे नवे रुप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या 26 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे.