आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny, Kareena And Priyanka On Day 5 Of Lakme Fashion Week

LFW DAY 5: रॅम्पवर सनी लियोन, करीना आणि प्रियांका, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लॅक्मे फॅशन वीक 2014मध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळत आहे. या फॅशन वीकचा पाचवा दिवस खूप खास ठरला. पाचव्या दिवशी अभिनेत्री करीना कपूर, सनी लियोन आणि प्रियांका चोप्रा या बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्री रॅम्पवर अवतरल्या होत्या.
सनी लियोन सध्या तिच्या आगामी 'रागिनी एमएमएम 2' या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिने या फॅशन शोमध्ये उपस्थिती लावून सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. रॅम्पवर सनी लियोनने मॉ़डेल्ससह रॅम्पवॉक करत ज्योत्सना तिवारीचे कलेक्शन सादर केले.
सनीसोबतच फॅशन वीकमध्ये सहभागी झालेल्या करीनाने राजेश प्रताप सिंह आणि प्रियांका चोप्राने नीता लुल्लाचे कलेक्शन सादर केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा लॅक्मे फॅशन वीकच्या पाचव्या दिवसाची खास छायाचित्रे...