आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone And Honey Sing CHAAR BOTAL VODKA Song Release

PICS: \'चार बोटल व्होडका\' गाणे झाले रिलीज, बघा हनी आणि सनीचा बिंधास्त अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यो यो हनीसिंह आणि सनी लिओन यांच्या चाहत्यांसाठी आमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. या दोघांचे 2014 मधील सर्वाधिक चर्चेतील आणि प्रतिक्षेतील 'चार बोटल व्होडका' हे गाणे काल (26 फेब्रुवारी) रिलीज झाले. या गाण्यात बोल्ड सनी आणि रॅपर हनीसिंह यांच्या डान्सचा हटके अंदाज दिसून येत आहे.
गाण्याचे लिरिक्स खूपच आकर्षक आहे. या गाण्यांना हनीने अधिकच बोल्ड स्वरुपात गायले आहे. हनी आणि सनीचा गाण्यातील स्लो मोशन डान्सचाही एक अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे.
हनी त्याच्या बाकिच्या गाण्यांप्रमाणे या गाण्यातही मद्यपानाचा भरपूर वापर करणार आहे. या डिस्को नंबरला आकर्षक स्टाइलमध्ये चित्रीत केले गेले आहे.
सनीच्या ठुमक्यांना आणि हॉट अंदाजाला गाण्याचा यूएसपी असल्याचे सांगितले जात आहे. 'रागिनी MMS-2'चे 'बेबी डॉल' हे गाणेदेखील बरेच चर्चेत आहे.
कदाचित हनी आणि सनी त्यांच्या कूल आणि हटके अंदाजाने एकता कपूरच्या 'रागिनी MMS 2'ला हिट करू शकतात. एकता कपूर निर्मित आणि भूषण पटेल दिग्दर्शित हा सिनेमा 21 मार्च रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'चार बोटल व्होडका' गाण्याचे काही खास PICS...