आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'बलात्काराला सरप्राईज सेक्स म्हणणा-या सनीला देशाबाहेर काढणार'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 3'मधील स्पर्धक, अभिनेता, निर्माता आणि लेखक कमाल राशिद खान आणि प्रसिद्ध पोर्न स्टार सनी लियोन यांच्यातील वाद आणखीनच वाढला आहे. एकीकडे सनीने कमालच्या विरोधात गुन्हा दाखल केला असताना कमालनेही तिच्याविरोधात एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कमालनेसुद्धा मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम इन्वेस्टिगेशन सेलमध्ये सनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहितीसाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...