आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sunny Leone And Priyanaka Chopra Item Number In Shootout At Wadala

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'शूटआऊट अ‍ॅट वडाला'मध्ये बबली आणि लैलाची टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी आपल्या ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’ सिनेमाला हिट करण्यासाठी कोणतीच कसर सोडलेली नाही. एकीकडे त्यांनी प्रियंका चोप्राला ‘बबली बदमाश’ या आयटम साँगसाठी घेतले आहे, तर दुसरीकडे सनी लियोनलासुद्धा एका आयटम साँगसाठी तयार केले आहे. सनीचे गाणे ‘लैला तेरी’ प्रियंकाच्या ‘बबली बदमाश’ पेक्षा जास्त सेंशुअस आहे. सनी आणि प्रियंका पहिल्यांदाच आयटम साँग करत आहेत. त्यामुळे दोघींपैकी कोणाचे गाणे लोकांचे मन जिंकण्यात यशस्वी होते ते पाहावे लागेल.