आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone And Sofie Chaudhary Sizzles At Shootout At Wadala Music Launch

PHOTOS : 'शुटआउट अ‍ॅट वडाला'च्या म्युझिक लाँचला सनी-सोफीने लावले चारचाँद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत अलीकडेच 'शुटआउट अ‍ॅट वडाला'चा म्युझिक लाँच सोहळा थाटात पार पडला. या कार्यक्रमात बी टाऊनच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. अनिल कपूर, जॉन अब्राहम, सोनू सूद, तुषार कपूर या इवेंटमध्ये दिसले. सिनेमात या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
विशेष म्हणजे सनी लियोन आणि सोफी चौधरीच्या हजेरीने या इवेंटला चारचाँद लागले. या दोघींनीही येथे धमाकेदार परफॉर्मन्स दिले.
पाहा या इवेंटची खास क्षणचित्रे...