आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SNEAK PEEK: बघा 'लैला' बनलेल्या सनी लियोनचा सेक्सी अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शुट आऊट अ‍ॅट वडाला' या सिनेमात इंडो-कॅनडियन पोर्न स्टार सनी लियोनवर एक धमाकेदार आयटम साँग चित्रीत करण्यात आले आहे. अलीकडेच सनीच्या आयटम साँगची एक छोटीशी झलक रिलीज करण्यात आली. या आयटम साँगमध्ये सनी लैला बनून तिच्या चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा 'लैला' बनलेल्या सनीच्या सेक्सी अवतार...