आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone At An Energy Drink Promotional Shoot

PHOTOS : बॉलिवूडच्या नवीन 'लैला'ने केले XXXसाठी फोटोशूट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्न स्टार ते बॉलिवूड स्टार असा प्रवास करणा-या सनी लियोनने अलीकडेच एका एनर्जी ड्रिंकच्या प्रमोशनसाठी खास फोटोशूट केले. सनीने हे फोटोशूट अभिनेता-निर्माता असलेल्या सचिन जोशीने लाँच केलेल्या XXX या एनर्जी ड्रिंकसाठी केले.
सनी XXX या एनर्जी ड्रिंकची ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहे. गेल्या 15 एप्रिलला मुंबईच्या फिल्मिस्तान स्टुडिओत सनीने या प्रॉडक्टसाठी हे खास फोटोशूट केले होते. सनीबरोबर काही मॉडेल्सही या फोटोशूटमध्ये सहभागी झाल्या होत्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या फोटोशूटची खास छायाचित्रे...