आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोज 50 लोकांबरोबर सेक्स करत नाही - सनी लियोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पोर्न स्टार सनी लियोनला एक आगळा वेगळा आजार जडला आहे. 'जिस्म २' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावणा-या सनीला ऑब्सेसिव कंपलसिव डिसऑर्डर (ओसीडी) हा आजार जडला आहे. सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे, सनीला दर पंधरा मिनिटांनी आपले पाय स्वच्छ करण्याची सवय लागली आहे.
'जिस्म २' चित्रपटाच्या टीममधील एका सुत्राने सांगितल्याप्रमाणे, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सनी वारंवार आपले पाय धुवायची. सुरुवातीला आम्ही सनीच्या या सवयीमुळे हैराण झालो होतो शिवाय सनी असे वारंवार का करते याच्या विचारात पडलो होतो. इंडोर शुटिंगदरम्यानही सनी दर पंधरा-वीस मिनिटांनी आपले पाय स्वच्छ करत राहायची. एक शॉट संपल्यानंतर दुसरा शॉट सुरु होण्यापूर्वी सनी असे करायची. या सवयीमुळे सनीची सेटवर थट्टाही केली जात असल्याचे कळते.
लीक झाली 'जिस्म 2'ची कहाणी, पोर्न स्टारच्या भूमिकेत सनी लियोन
'जिस्म 3'मध्ये कोण, सनी लियोन की शर्लिन चोप्रा ?
सनी लियोनचे अपिल : अधिक सेक्स चुकीचे; प्राण्यांची नसबंदी करा