आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रागिनी MMS 2’चे जोरदार प्रमोशन करतेय सनी लियोन, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी पोर्न स्टार सनी लियोन आपल्या आगामी ‘रागिनी MMS 2’च्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवताना दिसत नाहीये. बॉक्स ऑफिसवर सिनेमा यशस्वी व्हावा, यासाठी ती बरीच मेहनत घेत आहे. सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अलीकडेच मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. यावेळी सनी ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान करुन कार्यक्रमात पोहोचली. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसली. तिच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चारचाँद लागले.
या कार्यक्रमाच्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत सिनेमातील 'बेबी डॉल' हे गाणे लाँच करण्यात आले होते. यावेळी सनीने स्टेज परफॉर्मन्सही दिला होता. साँग लाँचिंगला निर्माती एकता कपूरसुद्धा तिच्यासह हजर होती.
याशिवाय ‘रागिनी MMS 2’च्या प्रमोशनसाठी मुंबईतील जवळपास पाच हजार ऑटोरिक्शावर सिनेमाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. काही ऑटोरिक्शांवर सनीने स्वतः पोस्टर चिकटवले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा प्रमोशनल इवेंटमध्ये क्लिक झालेली सनीची खास छायाचित्रे...