आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 'शुटआऊट अ‍ॅट वडाला'च्या प्रमोशनसाठी पोहचली सनी लियोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकता कपूरच्या बॅनरखाली तयार झालेला चित्रपट 'शुटआऊट अ‍ॅट वडाला' रिलीज होण्यापूर्वी खूप चर्चेत आला आहे. हा चित्रपट मुंबईत सत्तरच्या दशकात झालेल्या गँगवॉरवर आधारित आहे.

चित्रपटात अनिल कपूर, जॉन अब्राहम, कंगना राणावत, मनोज बाजपेयी, तुषार कपूर, सोनू सूद, महेश मांजरेकर, सिद्धार्थ कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटात एक नाही तर चार आयटम साँग आहेत.

चित्रपटात एक आयटम सॉंग पोर्न स्टार सनी लियोनीवर चित्रित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी 'शुटआउट अ‍ॅट वडाला'चा म्युझिक लाँच सोहळ्यात सनीने आयटम साँगवर धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता.

आता चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सनीचा भरपूर उपयोग करून घेतला जात आहे. मुंबईत अलीकडेच पीव्हीआर मॉलमध्ये सनी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली.

पाहा या इवेंटची खास क्षणचित्रे...