आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Says Rape Is Not A Crime,Its A Surprise Sex

सनी म्हणते, \'बलात्कार हा काही गुन्हा नाही...\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इंडो-कॅनडियन पोर्न स्टार आणि अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या सनी लियोनने आता वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळविण्याचा विचार केलेला दिसतोय. सनीने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरून एक वादग्रस्त ट्विट करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे.

सनी लियोनने ट्विट की, ''बलात्कार हा काही गुन्हा नाही. तो फक्त एक सरप्राईज सेक्स असतो.''

देशभरात बलात्काराचा कायदा कडक करुन दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सुरु असताना सनीच्या या ट्विटने गोंधळ सुरु झाला आहे.

सनीने आपल्या या वादग्रस्त ट्विटसंदर्भात कोणते स्पष्टीकरण दिले, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...